Blog

Search
An Embryoscope incubator is a novel type of incubator that allows embryologists to monitor embryo cell divisions while the embryos stay inside. This helps in achieving good quality embryos without disturbing their set up as the incubator is not moved from its set location.
‘वंध्यत्व’ जगभरातील लाखो जोडप्यांना प्रभावित करते आणि ओव्हुलेशन-संबंधित समस्या हे वंध्यत्वाचे एक सामान्य कारण आहे. फर्टिलिटी उपचारातील सर्वात पहिला आणि प्राथमिक उपचार म्हणजे काय ‘ओव्यूलेशन इंडक्शन’. परंतु या उपचारासाठी जोडप्यांचे वय, वंध्यत्वाचा कालावधी, वंध्यत्व समस्या, इतर मेडिकल हिस्टरी विचारात घेतली जाते. तेव्हा ओव्यूलेशन इंडक्शन उपचार आणि ते कुणी करावे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
ब्लड प्रेशर या हायपर टेंशन की बीमारी सीधे आपके फर्टिलिटी पर असर नहीं करती। लेकिन निश्चित रूप से यह गर्भावस्था के दौरान जटिलताएँ हो सकती है। पहले से उच्च रक्तचाप से पीड़ित महिलाओं में 'प्रीक्लेम्पसिया' (गर्भावस्था में रक्तचाप) विकसित होने की संभावना अधिक होती है। अगर ठीक से प्रबंधन न किया जाए तो 'प्रीक्लेम्पसिया' मां और बच्चे दोनों को नुकसान पहुंचा सकता है।
उच्च रक्तदाब असल्‍याने तुमच्‍या गर्भधारणेच्‍या क्षमतेवर थेट परिणाम होत नाही. तथापि, गर्भधारणेदरम्यान ते गुंतागुंत करू शकते. पूर्वीपासून रक्तदाब असलेल्या महिलांना प्रीक्लेम्सिया (गर्भधारणेतील रक्तदाब) होण्याची संभावना अधिक असते. प्रीक्लॅम्पसियाचे योग्य व्यवस्थापन न केल्यास आई आणि बाळ दोघांनाही हानी पोहोचू शकते.
Ovarian cysts are solid or fluid-filled sacs or pockets that form inside or on the outermost layer of the ovary. In this article, we tell you about the symptoms, causes and treatments of ovarian cyst and how it becomes a cause of infertility.
प्रत्येक ART तंत्र विशिष्ट वंध्यत्व समस्या सोडवण्यासाठी बनवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शुक्राणूंची कमी संख्या, वीर्यात शुक्राणू नसणे, शुक्राणूवाहिनीत अडथळा… अशा स्थितीत शुक्राणू मिळवण्यासाठी आधुनिक स्पर्म रिट्रायवाल टेक्निक चा वापर केला जातो. अशा प्रकारे पुरुष वंध्यत्व समस्येत आधुनिक फर्टिलिटी उपचारांनी गर्भधारणा होऊ शकते.
Progesterone is a hormone that regulates menstruation and prepares the uterus for pregnancy. If your progesterone levels are low, you may have difficulties carrying out a pregnancy successfully.
Intracytoplasmic morphologically selected sperm injection (IMSI) is a sperm selection technique for intracytoplasmic sperm injection (ICSI). To pick the sperm to be injected into an egg, a microscope is used to view detailed photographs of the sperm at extremely high magnification.
Pelvic inflammatory disease is an infection that affects a woman's reproductive system. It is a common complication of certain STDs, such as chlamydia and gonorrhea. One out of every ten women with PID becomes infertile. PID can lead to scarring of the fallopian tubes. This scarring can clog the tubes, preventing an egg from getting fertilized.
थायरॉईड असल्यास गर्भधारणा शक्य आहे. फर्टिलिटी मेडिसिन आणि लाइफस्टाइल मॉडिफिकेशन करून गर्भधारणा शक्य आहे. तर काही गुंतागुंतीच्या केसेसमध्ये आधुनिक फर्टिलिटी उपचारांची गरज लागू शकते.

To seek a consultation with Progenesis expert:

Take a First Step Towards Parenthood

Fertility Consultation Camp
  • Free Fertility Consultation & 3D Sonography
  • Save upto Rs. 20,000/- on your IVF